Tag: मराठी संस्कृती
राजधानीत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कटिबद्धमंत्री सामंत : दिल्ली व परिसरातील मराठी मंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक उत्साहात
नवी दिल्ली : मराठी भाषेचा जागतिक विस्तार करण्यासह देशाच्या राजधानीत मराठी भाषा, संस्कृती व परंपरेचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या [...]
राजधानीत विठू माऊलीचा गजर‘माझे माहेर पंढरी’ भक्तीसंध्या उत्साहात
नवी दिल्ली : राजधानीतील आजची संध्याकाळ विठू नामाच्या गजरात भक्ती रसात न्हाऊन निघाली. निमित्त होते महाराष्ट्र सदन, सरहद (पुणे) आणि महाराष्ट्र परिच [...]
मराठी रंगभूमीचे सुवर्णपर्व संपलेज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
मुंबई : मराठी रंगभूमीला आधुनिक विचार, प्रयोगशीलता आणि कलात्मक शिस्त यांची नवी दिशा देणार्या ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्यप्रशिक्षक वि [...]
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज विशेष गीताचे लोकार्पण
मुंबई : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यक्र [...]
पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरास दोन तोळे एक ग्राम सोनेदानकल्याणकर कुटुंबियाचा अनोखा उपक्रम
अर्धापूर येथील उद्योजक प्रमोद कल्याणकर यांचे चिरंजीव काळेश्वर प्रमोद कल्याणकर यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन [...]
मदर्स डे निमित्त गायकवाड परिवारात भावनिक स्नेहमेळावा
लातूर : आई म्हणजे ममत्वाची मूर्ती, त्यागाचे प्रतीक आणि प्रत्येक कुटुंबाचा आधारवड असते. तिच्या प्रेमात निस्वार्थ भावना, काळजी आणि संस्कारांची उब द [...]
6 / 6 POSTS
