Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्ञानेश्वर माळवे यांची विस्तार अधिकारी पदी निवड

कोपरगाव : येथील शिक्षक नेते ज्ञानेश्वर माळवे यांची पदोन्नतीने नुकतीच अकोले येथे विस्तार अधिकारी   या पदावर निवड झाली आहे. त्यांनी टीचर्स इलीजीबील

स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात समाजविकासाचे कृतिशील संत; मल्हार अरणकल्ले ; अमृत उद्योग समूहाच्या वतीने अभिवादन
जामखेडमध्ये गोळीबारात जखमी झालेल्या पैलवान सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू
‘संत ज्ञानेश्वर’च्या विद्यार्थ्यांची शिर्डी विमानतळास भेट

कोपरगाव : येथील शिक्षक नेते ज्ञानेश्वर माळवे यांची पदोन्नतीने नुकतीच अकोले येथे विस्तार अधिकारी   या पदावर निवड झाली आहे. त्यांनी टीचर्स इलीजीबीलीटी टेस्ट ही पात्रता परीक्षा सप्टेबर 2025 मध्ये दिली होती. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ती परिक्षा उत्तीर्ण केली.

नुकत्याच जिल्हा परीषद अहील्यानगरमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी  व जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)भास्करराव पाटील यांचेसह शिक्षण विभागाने राबवलेल्या पदोन्नती प्रक्रीयेमध्ये  पात्र मुख्याध्यापक,पदवीधर शिक्षक,केंद्रप्रमुख व उपशिक्षकांमधुन  पाचजणांना विस्तारअधिकारी पदी पदोन्नती मिळाली. त्यात ज्ञानेश्वर माळवे यांना अकोले येथे खिरविरे बीट मिळाले. जिल्ह्यात फक्त पाच जणांना विस्तार अधिकारी (शिक्षण) म्हणून पदोन्नती मिळाली, त्यामुळे ज्ञानेश्वर माळवे यांचे पालकमंत्री,खासदार,आमदार आदींसह शिक्षण विभागातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS