Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विंचुर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप 

विंचूर -   येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले ,महान समाजसुधारक व स्वातंत्

मंत्रालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न
ऑलिम्पिक प्रसारणात प्रसारभारतीची नेत्रदीपक कामगिरी
दिल्ली-मुंबई प्रवास होणार सुस्साट; नितीन गडकरी यांनी केली दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या कामाची पाहणी

विंचूर –   येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले ,महान समाजसुधारक व स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त  विंचुर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांच्या वतिने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात गरजु विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्य वही व पेन वाटप करण्यात आले सदर प्रसंगी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सौ.सुरेखाताई नागरे, सरचिटणीस सुनिताताई शिंदे लासलगाव उपाध्यक्ष सुनिताताई बोडखे,प्रतिभाताई निकाळे,सुनिताताई साळवे निमगाव, अंबिकाताई मोरे,साधनाताई शेलार,शारदाताई डावरे, यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक इ एन देवडे राजेंद्र चांदे तसेच विद्यालयाचे शिक्षक वृंद,कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS