Dharur : बिअर शॉपी व्यावसायिकावर विनयभंगाचा गुन्हा नोंद (Video)

Homeशहरंबीड

Dharur : बिअर शॉपी व्यावसायिकावर विनयभंगाचा गुन्हा नोंद (Video)

धारूर येथील येथील उदयनगर भागात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय विवाहितेचा बियअर शंपी चालकाने विनयभंग केल्याची फिर्यादी धारुर पोलिसात दाखल झाली आहे धारूर शहरा

शुक्राचार्य महाराजांची मूर्ती स्थापित करणे मोठे कार्य
’सदगुरू’चा विद्यार्थी कृषी क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेतृत्व करेल : डॉ. शंकरराव नेवसे
केंद्र सरकारकडून निमेसुलाइड औषधाच्या उत्पादनावर बंदी

धारूर येथील येथील उदयनगर भागात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय विवाहितेचा बियअर शंपी चालकाने विनयभंग केल्याची फिर्यादी धारुर पोलिसात दाखल झाली आहे धारूर शहरातील उदयनगर भागात राहणाऱ्या एका सैनिक पत्नीने धारुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे पिडितेस आरोपी शशिकांत भागवतराव चिरके रा.जगंनाथ नगर केज रोड धारूर याने फिर्यादीच्या मनाला लज्जा वाटेल असे वर्तवणूक करून विनयभंग केला असुन याप्रकरणी धारुर पोलिसात आरोपी विरुध्द भा.द.वि. ३५४, ३५४ अ(१) या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास उपनिरिक्षक गोविंद बाष्टे करत आहेत.

COMMENTS