Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दगडु आऊलवार यांचे निधन

न्याहाळी मुदखेड येथील जेष्ठ नागरीक कै.दगडु कोंडिबा आऊलवार वयाच्या 80 व्या वर्षी राहत्या घरी दि. 28 एप्रिल रोजी 3:45 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच

हिमाचलमधील मशिदीचे 2 मजले पाडण्याचे आदेश
साई समाधीवर सर्वसामान्य साई भक्तांना वस्त्रचढवता येणार- राहुल जाधव
बेरोजगारांना पुढच्या वर्षापर्यंत मिळणार ‘त्या’ योजनेचा लाभ



न्याहाळी मुदखेड येथील जेष्ठ नागरीक कै.दगडु कोंडिबा आऊलवार वयाच्या 80 व्या वर्षी राहत्या घरी दि. 28 एप्रिल रोजी 3:45 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर देहावर अंत्यसंस्कार उद्या बुधवार दि 29 एप्रिल रोजी सकाळी 10:00 वाजता न्याहाळी मुदखेड येथिल त्यांच्या शेतामध्ये करण्यात येणार आहे. कै. दगडू कोंडीबा आऊलवार हे विद्यमान नगरसेवक संजय  आऊलवार व्यापारी विजय आऊलवार यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे.

COMMENTS