Homeताज्या बातम्या

हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली दंडुका मोर्चाचे आयोजन

ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा लाखो शेतकरी बांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले

 कन्नड प्रतिनिधी - लाखो शेतकरी बांधवांनी तसेच नागरिकांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहेत . तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, तसेच  मह

अब्दुल सत्तार यांच्या बॉलींगवर खासदार इम्तियाज जलील ‘क्लीन बोल्ड’
आता गुन्हेगाराच्या संपत्तीतून मिळणार पीडित व्यक्तीला मोबदला; नव्या विधेयकात खास तरतूद
मध्य प्रदेशातील भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगरच्या चौघांचा मृत्यू; दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील घटना

 कन्नड प्रतिनिधी – लाखो शेतकरी बांधवांनी तसेच नागरिकांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहेत . तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, तसेच  महावितरण कंपनीकडून होणारी शेतकऱ्याची पिळवणूक थांबवावी वनविभागाकडून सामान्य जनतेवर होत असलेले अन्याय थांबवावा अशा  प्रमुख मागण्या घेऊन येत्या 18 तारखेला कन्नड येथे माजी आ. हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली दंडुका मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजित मोर्चात लाखो शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे

COMMENTS