पंजाबी गायक दलेर मेहंदीला न्यायालयाचा मोठा दिलासा

Homeताज्या बातम्यामनोरंजन

पंजाबी गायक दलेर मेहंदीला न्यायालयाचा मोठा दिलासा

पंजाबी गायक दलेर मेहंदीला(Daler Mehendi) न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दलेर मेहंदीला मानवी तस्करी प्रकरणात 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ज्यातून त्याला निलंबित करण्यात आले आहे. या शिक्षेविरोधात दलेर मेहंदी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेले अपील उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. त्यानंतर त्यांना 19  वर्षांच्या मानवी तस्करी प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

कर्जतच्या तहसीलदारांवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी
घरात बसून पक्ष चालवणारे कोणालाच संपवू शकत नाही – बावनकुळेंचा दावा
गांधार भूमीतील अशांततेचा वणवा

COMMENTS