Homeताज्या बातम्या

काँग्रेस आमदार सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

मुंबई ः सरकारी कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार सुनील केदार यांना एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2017 मध्ये महापारेषणच्य

बांगलादेशात हिंदू तरुणाची पुन्हा हत्या
पत्रकारांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी; शेवगाव पोलीस ठाण्यात पत्रकार बांधवांचे कारवाईसाठी निवेदन
दिव्यांग कल्याण अभियान दिव्यांगांच्या दारी जिल्ह्यात अद्याप अभियानाचा प्रारंभ नाहीच

मुंबई ः सरकारी कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार सुनील केदार यांना एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2017 मध्ये महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी हा निर्णय दिला आहे. नागपूर येथील केळवद पोलीस स्टेशनमध्ये सुनील केदार यांच्याविरोधात सरकारी कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.

COMMENTS