Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्ते विकास कामावरून भाजप विरोधकांमध्ये संघर्ष 

बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या निधीवरून भाजप आणि विरोधी पक्षात संघर्ष सुरू झाला आहे. यावरूनच भाजपाचे राज्य प्रवक

kolhapur : घरकामगारांचा विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा (Video)
खाद्य पदार्थ पॅकींगसाठी वृत्तपत्राचा वापर टाळण्याचे आवाहन
मासुंदा तलावात आढळला महिलेचा मृतदेह

बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यात केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या निधीवरून भाजप आणि विरोधी पक्षात संघर्ष सुरू झाला आहे. यावरूनच भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी विरोधकांवर टीका केली. केंद्र सरकारकडून बीड जिल्ह्यात रस्ते विकास कामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यासाठी खासदार प्रीतम मुंडे यांनी पाठपुरावा केला होता. मात्र विरोधकांकडून याचं श्रेय घेण्याचं काम केलं जात आहे. विरोधकांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढू नये, असं भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. 

COMMENTS