Homeताज्या बातम्यादेश

बंगळुरूमध्ये पाणीबाणीमुळे नागरिकांचे हाल

बंगळुरू ः बंगळुरूमधील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हांडाभर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. बेंगळुरूमधील जलसंकटामुळे केवळ पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावरच परिणाम झाला नाही तर सिंचनावरही परिणाम झाला आहे. बेंगळुरूमध्ये 14 हजार 700 पैकी 6 हजार 997 बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. उन्हाळ्याच्या महिन्यांत येथील जलसंकट संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागावर पाणी टंचाईचे सावट
मुंबई, पुण्यावर पाणीकपातीचे संकट
मुंबईवर पाणीकपातीचे संकट कायम

COMMENTS