Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई, पुण्यावर पाणीकपातीचे संकट

मुंबई : मुंबईत सध्या ठिकठिकाणी मोठमोठ्या जलवाहिन्या फुटण्याच्या व त्यामुळे लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

मुंबईवर पाणीकपातीचे संकट कायम
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागावर पाणी टंचाईचे सावट
बंगळुरूमध्ये पाणीबाणीमुळे नागरिकांचे हाल

मुंबई : मुंबईत सध्या ठिकठिकाणी मोठमोठ्या जलवाहिन्या फुटण्याच्या व त्यामुळे लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मुंबई, पुण्यातील नागरिकांना येत्या काळात पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 दिवसांचा कमी पाणीसाठा आहे. तर पुण्यातील धरणांमध्ये फक्त 67 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईत सध्या ठिकठिकाणी मोठमोठ्या जलवाहिन्या फुटण्याच्या व त्यामुळे लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

COMMENTS