Category: संपादकीय

1 195 196 197 198 199 205 1970 / 2043 POSTS
बालरोगतज्ज्ञांचा कृती गट

बालरोगतज्ज्ञांचा कृती गट

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना फार त्रास झाला नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मात्र लहान मुलांचे जीवित धोक्यात आले आहे. [...]
भाजपच्या जल्पकांचं हिंसाचाराला खतपाणी

भाजपच्या जल्पकांचं हिंसाचाराला खतपाणी

भारतीय जनता पक्ष जातीय दंगली भडकावून त्याचं कसं भांडवल करतो आणि त्यावर मतांचं धु्रवीकरण करतो, हे वेगळं सांगायला नको. [...]
जी 23 ला आनंदाच्या उकळ्या

जी 23 ला आनंदाच्या उकळ्या

वारंवार होणार्‍या पराभवातून काँग्रेसजण धडा शिकायला तयार नाहीत. पक्षश्रेष्ठीचे दरबारी राजकारण संपायला तयार नाही. [...]
आरक्षणाचा पेच कायम

आरक्षणाचा पेच कायम

राजकारणासाठी एखाद्या विषयाचे कसे मातेरे केले जाते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठा आरक्षण. [...]
परदेशी भूमीवर परराष्ट्रमंत्र्यांवर कबुलीची नामुष्की

परदेशी भूमीवर परराष्ट्रमंत्र्यांवर कबुलीची नामुष्की

एखाद्या देशाच्या अपयशाची कबुली, तीही परदेशी भूमीवर द्यावी लागणं ही नामुष्कीच असते. [...]
वाढती बेरोजगारी अन् सरकारचा आखडता हात

वाढती बेरोजगारी अन् सरकारचा आखडता हात

जेव्हा केव्हा संकटं येतात, तेव्हा ती शहरांवरच अधिक परिणाम करीत असतात. खेड्यांना संकटाशी कसं लढायचं, हे माहीत असतं; शहरांचं तसं नसतं. [...]
वस्त्रहरण

वस्त्रहरण

राजकारण सध्या कोणत्या थराला गेले आहे, हे रोज दिसते आहे. आता असे कोणतेही क्षेत्र नाही, की ज्यात राजकारण नाही [...]
हिंदुत्त्वाला नाकारणारं राज्य

हिंदुत्त्वाला नाकारणारं राज्य

चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशांत झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं हिंदुत्त्वाची प्रयोगशाळा बनविण्याचा प्रयत्न केला. [...]
टाळेबंदीचा  सल्ला

टाळेबंदीचा सल्ला

कोरोनावर मात करण्यासाठी टाळेबंदी हा एकमेव उपाय नसला, तरी संसर्गाची साखळी तोडण्यासाठी त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. [...]
महागाईवाढीचं मळभ

महागाईवाढीचं मळभ

महागाई आणि पुरवठा यांचं गणित बिघडलं, की भावाचंही गणित बिघडतं, हा अर्थशास्त्राचा नियम आहे. [...]
1 195 196 197 198 199 205 1970 / 2043 POSTS