Category: धर्म
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची तयारी वेगाने सुरू; वारकर्यांच्या सोयी-सुविधांची कामे 20 जूनपर्यंत पूर्ण करावीत : शेखर सिंह
सातारा / प्रतिनिधी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून 28 जून ते 4 जुलै 2022 या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे. सोहळ्याची [...]
वारकर्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी : पालकमंत्री
सातारा / प्रतिनिधी : कोरोना संसर्गामुळे दोन वर्षात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळ्याचे आयोजन करण्यात आले नव्हते. शासनाने आता निर्बंध शिथील केले [...]