Category: महाराष्ट्र
कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन दुसर्या दिवशीही सुरूच
कोयना प्रकल्प ग्रस्तांच्या तिसर्या पिढीला 65 वर्षा पर्यंत वंचित ठेवणार्या शासनाला आणि प्रशासकीय अधिकार्यांना माणुसकीची जाणीव नाही. [...]
अनाथ बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्था [...]
खुन करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस कोपरगाव पोलीसांकडुन अटक
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजी.नं. १८/२०२१ कलम १७४ सीआर, पी.सी.प्रमाणे दि १४ मे २०२१ रोजी दाखल असुन,सदर गुन्हा मधील मयत-सुवर्णा विजय उर्फ बं [...]
लसीकरणानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण एकदम नगण्य
कोरोनावर प्रभावीपणे मात करण्यासाठी लसीकरण हे हत्यार आहे. त्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबविली जात आहे. असे असले तरी लस निर्मितीपासून ते लस घेईपर्यंत अ [...]
महागाईने सामान्यांचे मोडणार कंबरडे
सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टाळेबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकर्या गमवाव्या लागल्या आहेत. [...]
नशा करणार्या अधिकार्याची खात्यांतर्गत चौकशी सुरू
नगर शहरात काम करीत असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. [...]
*LokNews24 ; अ. नगर जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध , जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश l पहा LokNews24*
*LokNews24 l जनसामान्यांचे हक्काचे**LOK News 24 I ब्रेकिंग* --------------- *अ. नगर जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध , जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश l पहा LokNe [...]
संजीवनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणजे आरोग्य सुविधायुक्त सेंटर – देवेंद्र फडणवीस
उपचारादरम्यान रूग्णांची अचानक खालावणारी तब्बेत, या दरम्यान आरोग्य सुविधां उपलब्ध करण्यासाठी नातेवाईकांना सहन करावा लागणारा मनस्ताप यामुळे नागरिकांची म [...]
सातारा जिल्ह्यासाठी 1 लाख 17 हजार 730 मेट्रिक टन खत; 44 हजार 535 क्िंवटल बियाण्यांची मागणी
खरीप हंगाम 2021 साठी जिल्ह्याला 1 लाख 17 हजार 730 मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले असून 44 हजार 535 क्िंवटल बियाणांची मागणी राज्य शासनाकडे करण [...]
पंढरपूर मतमोजणी आकडेवारीमध्ये तफावतीचा आरोप
मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची २ मे रोजी मतमोजणी पार पडली. निवडणुकीत झालेले मतदान व माेजलेले मतदान यात सुमारे १३०० मतांची तफावत आहे. [...]
