Category: ताज्या बातम्या
पुण्यात बिष्णोई गँगकडून खंडणीच्या धमक्याव्यापार्याकडे दोन कोटी रुपयांची केली मागणी
पुणे : शहरात व्यापार्यांना लक्ष्य करून खंडणी मागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. एका नामांकित व्यापार्याला दूरध्वनीद्वा [...]
एससी उपवर्गीकरणाविरोधात विधिमंडळावर मोर्चाअ, ब, क आणि ड अशा गटांमध्ये विभाजनाला केला विरोध
मुंबई : मुंबईत मंगळवारी अनुसूचित जातीं अर्थात एससीच्या आरक्षणातील प्रस्तावित उपविभागणीविरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला. उपविभागणी विरोधी पुनर्विल [...]
सचिन अहिर यांचा शिदेंच्या शिवसेनेत प्रवेशठाकरे गटाला धक्का; उपसभापती पदासाठी अर्ज दाखल
मुंबई : अवघ्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी बंड करून थेट शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले असतांना मंगळवारी ठाकरे गटाचे नेते स [...]
एचएसआरपी नंबरप्लेट नसल्यास आजपासून कारवाईमुदतवाढीला पूर्णविराम; परिवहन मंत्री सरनाईक यांचा कारवाईचा इशारा
मुंबई : राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर एचएसआरपी क्रमांकफलक बसविण्यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत मंगळवार, 30 जून रो [...]
राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज
मुंबई : मान्सूनच्या आगमनाला सुरुवातीला विलंब झाला असला तरी आता राज्यभर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जून महिन्याच्या अखेरीस मुंबई, कोकण, मध्य महा [...]
इंदोरच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरचे सुशोभीकरण; नांदेडच्या ‘विकसित’ संकल्पनेचे काय झाले?भाजपच्या संकल्पनाम्यातील आश्वासनांची अंमलबजावणी कधी; स्वच्छ, पर्यावरणपूरक व आधुनिक नांदेडची नागरिकांना प्रतीक्षा
नांदेड : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका इंदोरच्या धर्तीवर शहराच्या सर्वांगीण सुशोभीकरणासाठी सज्ज झाली असून स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, चौ [...]
‘एल निनो’मुळे जलसंधारणांची कामे प्राधान्याने पूर्ण करामुख्यमंत्री फडणवीस : नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्त करा
मुंबई : विविध हवामान संस्थांनी या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये ‘एल निनो‘बाबत दिलेल्या इशार्यांबाबत शासन गंभीर आहे. यामुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य [...]
एमएचटी-सीईटीमध्ये ‘संजीवनीचा उल्लेखनीय निकाल
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) २०२६ मध्ये संजीवनी समूह संचलित संजीवनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उ [...]
विजया डावखर यांचे निधन
देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथील साई ऑफसेटचे संचालक प्रविण त्रंबकराव डावखर यांच्या पत्नी विजया प्रविण डावखर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चा [...]
शहाम्मद शेख यांचे निधन
देवळाली प्रवरा : येथील मुस्लिम समाजाचे जेष्ठ सदस्य शेख शहाम्मद दगडूभाई (वय ७६वर्षे ) यांचे हृदय विकाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, [...]
