Category: ताज्या बातम्या
बैठका घेतल्या तरी जाणारे थांबणार नाही उद्योगमंत्री सांमत यांचा मातोश्रीवरील बैठकीवरून ठाकरेंना टोला
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभू [...]
उप अभियंता अजय जाधवच्या 300 कोटी घोटाळ्याची एसीबी आणि ईडीकडे तक्रारकार्यकारी अभियंता महेंद्र किणीचा कृपाशीर्वाद ? ; पालघर विभाग, आणि उपविभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार
मुंबई : राज्यात सध्या भ्रष्टाचाराची जोरदार चर्चा सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग तरी त्यात मागे कसा राहील. पालघर विभाग आणि डहाणू, पालघर उपवि [...]
मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळलीसार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी
मुंबई/पुणे : मुंबई-पुणे महामार्गावरील कनेक्टिंग लिंकच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसल [...]
नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसरऐवजी मुख्य स्थानकापर्यंत न्या;’वंदे भारत स्लिपर’ मराठवाड्यातून चालवा: खा. अशोकराव चव्हाण
नांदेड : नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसरऐवजी पूर्ववत पुणे शहरातील मुख्य स्थानकापर्यंत चालवा आणि नजीकच्या काळात सुरु होणारी मुंबई- हैद्राबाद ’वंदे भा [...]

मानखुर्दमध्ये चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यूएकचा कुटुंबातील पाच चिमुकल्यांसह महिलेचा समावेश
मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरातील तीन मजली चाळी [...]
स्वप्नांच्या नावाखाली शिक्षणाचा महागडा व्यवहार; गुणवत्तेपेक्षा शुल्काचा वाढता भार
नांदेड : आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडवावे, या आशेने जिल्ह्यातील हजारो पालक इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांकडे वळत आहेत. मा [...]
महामार्ग पोलीस केंद्रांतील मनुष्यबळाचा असमतोलदेगलूर केंद्रावर वाढता ताण, अपघात व्यवस्थापनावर परिणामाची भीती
नांदेड जिल्ह्यातील महामार्ग पोलीस केंद्रांमध्ये मनुष्यबळाच्या असमतोल वाटपाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, विशेषतः देगलूर महामार्ग पोलीस केंद्रा [...]

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत ’करिअर कौन्सिलर’च्या नावाखाली आर्थिक लूट?विद्यार्थी-पालकांकडून कारवाईची मागणी
नांदेड : अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली काही खासगी करिअर कौन्सिलरांकडू [...]

न्यायाधीशांच्या रिक्त पदांमुळे नांदेडची न्यायव्यवस्था कोलमडण्याच्या उंबरठ्यावर7 जुलैला वकिलांचा कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय
नांदेड जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने न्यायदान प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत असून, न्याय मिळण्यास ह [...]
ठाकरे सेनेच्या पदाधिकार्यांना पोलिसांच्या नोटिसाखासदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली
नांदेड रेल्वे विभागात उद्या होणार्या खासदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या काही पदाधिकार्यांना पोलिसां [...]
