Category: मनोरंजन
अमृतवाहिनी बँकेचा1200 कोटींचा व्यवसायमाजी मंत्री थोरात ; ‘ बिजनेस समिट २०२६’ उत्साहात
संगमनेर : बँकिंग व्यवसाय हा अत्यंत काळजीचा विषय आहे. बँकिंग मध्ये ग्राहक आणि नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे असते. अमृतवाहिनी सहकारी बँकेने आप [...]

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! कल्याण-अहिल्यानगर हायवेवर व्हॅनचा चक्काचूर; ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू
https://www.youtube.com/watch?v=YMPPLVzftqU
[...]

आज वानखेडेवर होणार महासंग्राम : रोहित विरुद्ध विराट पुन्हा आमनेसामने, आज कोणाचे पारडे जड?
https://www.youtube.com/watch?v=iI6p_sZSxHM
आयपीएल 2026 मधील 20वा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात मुंबईच्या [...]

पंजाबचा विजयी रथ जोरात; चेन्नईने उघडले खाते
आयपीएलच्या विद्यमान सत्राच्या चौथ्या फेरीचे शनिवारी दोन सामने खेळले गेले. दोन्ही सामन्यात धावांचा अक्षरशःखच पडला. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे [...]
श्री विठ्ठल रुक्माई मंदिर वर्धापन दिनानिमित्त आंबिका चौक येथे अखंड हरिनाम सप्ताहबाल कीर्तनकार सोहम महाराज सातपुते यांचे सोमवारी भक्तिमय कीर्तन
बीड :शहरातील आंबिका चौक येथे श्री विठ्ठल रुक्माई मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याच्या नि [...]

महिलांच्या विविध स्पर्धांना प्रतिसादजयभीम महोत्सव उत्सव समितीचे नियोजन
बीड :बीड शहरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दि.5 ते 14 या कालावधीत जयभीम महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महिलांच्या विविध स्पर्धा मोठ [...]

अभिवादन : बीडमध्ये युवा रिपाइंतर्फे महात्मा फुले यांना महामानव वंदना!
Oplus_19005440
बीड : शहरातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना युवा रिपाइं प्रदे [...]
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान पारगाव सिरस येथे उत्साहात संपन्ननागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो लाभार्थ्यांना विविध शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण
बीड :पारगाव सिरस : शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येणार्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत प [...]
महात्मा ज्योतिबा फुले समग्र क्रांतीचे प्रणेते-आनंद गायकवाड
केज :स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता. केज जि. बीड येथे 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्य [...]
लिंबागणेश येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन
लिंबागणेश :बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश येथे अखंड क्रांतीचे जनक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले [...]
