Category: परभणी

1 5 6 7 8 9 28 70 / 275 POSTS

महाराष्ट्र उएढ 2026 : तंत्रज्ञानाचा नवा मापदंडपारदर्शकता, सुरक्षा आणि निष्पक्षतेला बळकटी; अत्याधुनिक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (डींरींश उएढ उशश्रश्र) उएढ 2026 साठी तंत्रज्ञान-आधारित उपाययोजनांची व्यापक अंमलबजावणी करत परीक्षा प्र [...]
विद्यार्थ्यांसाठी ‘ई-निरसन’प्रणालीचा शुभारंभ : मंत्री पाटीलतंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न

विद्यार्थ्यांसाठी ‘ई-निरसन’प्रणालीचा शुभारंभ : मंत्री पाटीलतंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी ‘ई-निरसन’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली विकसित केली अ [...]
स्मार्ट शेतीसाठी 90 कोटींची परकीय गुंतवणूक

स्मार्ट शेतीसाठी 90 कोटींची परकीय गुंतवणूक

पुणे : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, स्मार्ट शेती प्रकल्पासाठी 90 कोटी र [...]
एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठीरितेश-जेनेलिया देशमुख ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठीरितेश-जेनेलिया देशमुख ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’च्या जनजागृती उपक्रमाला अध [...]
सोशल मीडियावरील एआय व्हिडिओवर लेबल अनिवार्यआयटी नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्राचा मसुदा जाहीर

सोशल मीडियावरील एआय व्हिडिओवर लेबल अनिवार्यआयटी नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्राचा मसुदा जाहीर

नवी दिल्ली : इंटरनेटवरील वाढत्या भ्रामक माहितीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा पाऊल उचलले असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तय [...]
अमेरिकेने पुन्हा युद्धविराम वाढवलाइराणने अटी स्वीकारण्यास दिला नकार

अमेरिकेने पुन्हा युद्धविराम वाढवलाइराणने अटी स्वीकारण्यास दिला नकार

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर युद्धविरामाची मुदत संपण्याच्या काही तास आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक् [...]
प.बंगाल, तामिळनाडूत आज मतदानईव्हीएमशी छेडछाड केल्यास कठोर कारवाई : निवडणूक आयोगाचा इशारा

प.बंगाल, तामिळनाडूत आज मतदानईव्हीएमशी छेडछाड केल्यास कठोर कारवाई : निवडणूक आयोगाचा इशारा

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगाल आणि तमिळनाडू राज्यांमध्ये आज गुरूवारी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे.पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप [...]
भारतीय वस्त्रोद्योग निर्यातीला उभारी; 2.1 टक्के वाढ

भारतीय वस्त्रोद्योग निर्यातीला उभारी; 2.1 टक्के वाढ

नवी दिल्ली : भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जागतिक बाजारपेठेत स्थैर्य टिकवून ठेवत वाढीची नोंद केली आहे. हस्तकला वस्त [...]
केईएम रुग्णालयाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवरमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मुंबई महापालिकेला पत्र

केईएम रुग्णालयाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवरमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मुंबई महापालिकेला पत्र

मुंबई : मुंबईतील सर्वसामान्यांसाठी जीवनरेखा मानले जाणारे किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय (केईएम) रुग्णालय पुन्हा एकदा नामांतराच्या वादात सापडले आहे [...]
महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला विरोधी पक्षांमुळेच विलंब!आमदार श्रीजया चव्हाण यांचे टीकास्त्र

महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला विरोधी पक्षांमुळेच विलंब!आमदार श्रीजया चव्हाण यांचे टीकास्त्र

नांदेड : संसदेच्या नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ’रालोआ’ सरकारने मांडलेली विधेयके मंजूर झाली असत [...]
1 5 6 7 8 9 28 70 / 275 POSTS