Category: अन्य जिल्हे
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल जाहीरविविध मतदारसंघांत विजयी उमेदवारांची सरशी
दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन 2026 ते 2031 या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. महाराष्ट्र कामगार कल्या [...]
कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा गौरव; पोलीस उपनिरीक्षक गणपत शेवाळकर यांचा भव्य सत्कार36 वर्षांच्या निष्कलंक सेवेला समाजाचा सलाम; कुंभार समाजाच्या वतीने मानपत्रासह गौरव
नांदेड : भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपत लक्ष्मणराव शेवाळकर यांनी तब्बल 36 वर्षे पोलीस दलात प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि जनसामान्याभ [...]
हळदीच्या दरावरून नांदेड मोंढा बाजारात शेतकर्यांचा संताप; लिलाव बंद पाडत बाजारपेठ ठप्प
नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढा बाजारात हळदीला अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याच्या निषेधार्थ शेतकर्यांनी सोमवारी खरेदीचा लिलाव (बीट [...]

कोल्हापुरात माजी सरपंच महिलेची हत्यामृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपी अटकेत
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात एका माजी सरपंच महिलेची गळा आवळून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक तपास [...]
शोल्डर-ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनामेन -12 महिन्यात द्यावे लागणार जात वैधता प्रमाणपत्र
मुंबई : ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत स्पष्ट तर [...]
राज्य सामायिक प्रवेश परीक्षेत घोटाळा उघडकीस; हायटेक रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांचे गुन्हे दाखल
नांदेड : राज्य सामायिक प्रवेश परीक्षेत (उएढ) हायटेक गैरप्रकार आणि गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ [...]
दडपशाही नको, संवाद हवा !
भारतीय लोकशाहीची खरी ताकद केवळ निवडणुकांमध्ये नाही, तर नागरिकांना संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारात आहे [...]
विश्वासाची परीक्षा आणि शरद पवारांचे राजकारण !
राजकारणात भेटीगाठी हा लोकशाहीचा भाग असतो. विरोधक एकमेकांना भेटतात, चर्चा करतात, मतभेद असूनही संवाद ठेवतात. त्यामुळे शरद पवार यांनी पंतप [...]
मुदखेडचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांना ‘सैनिक रत्न पुरस्कार’; मुंबईत कारगिल विजय दिनानिमित्त विशेष सन्मान
नांदेड: मराठवाडा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष तथा मुदखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांना प्रतिष्ठित 'सैनिक रत्न पुरस्कार' प्रदान करण [...]
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरेश्वर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
नांदेड: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नांदेड [...]
