Category: कृषी

सरकारची कर्जमाफी तकलादू : राजू शेट्टी
शेतकर्यांच्या कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या कर्जमाफीला तकलादू, असे [...]
स्मार्टफोन नसलेल्या शेतकर्यांसाठी संदेश सेवा
मुंबई : डिजिटल सेवा सर्व शेतकर्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी स्मार्टफोन नसलेल्या शेतकर्यांसाठी वसुधा नावाची संदेश सेवा सुरू केली जाणार आहे. या म [...]

महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान
मुंबई : राज्यातील शेती अधिक शाश्वत आणि पोषणयुक्त करण्यासाठी महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान राबवले जाणार आहे. पुढील दोन वर्षांत पाच लाख हेक्टर क [...]
ई-पीक पेरा नोंदणीसाठी ऑफलाइन सुविधा
ई-पीक पेरा नोंदणी करताना नेटवर्कच्या अडचणींमुळे शेतकर्यांना येणार्या अडथळ्यांचा विचार करून सरकारने ऑफलाइन सुविधेची घोषणा केली आहे. आता शेतकरी न [...]
कृषी क्षेत्रासाठी मूल्य साखळी निर्मिती
कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्याबरोबरच दहा ते पंधरा प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रम [...]
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना
राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा सुमारे पंचवीस टक्के आहे. हा वाटा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू केली जाणार आ [...]
शेतकर्यांना दोन लाखांची कर्जमाफीअर्थसंकल्पात घोषणा ; योजनेला अहिल्यादेवींचे नाव
शेती, पायाभूत सुविधा, उद्योग आणि पर्यटनपूरक अर्थसंकल्पमुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय घोषणांमध्ये यंदा शेती, पायाभूत सुविधा, उद्योग आणि पर्यटन या [...]
शेवगाव भाजी मंडईत शेतकऱ्यांवर अन्याय
वेळ मर्यादेविरोधात निवेदन ; आंदोलनाचा इशारा
शेवगाव : येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांवर लादण्यात आलेल्या  [...]
‘ज्ञानेश्वर’ सर्वाधिक भाव देण्यात नेहमीच अग्रेसर; माजीआ.घुले पाटील ; ज्ञानेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता
भातकुडगाव फाटा : ज्ञानेश्वर कारखाना आता सर्वदृष्टीने परिपूर्ण झाला असून पुढील काळात क [...]
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचा दिल्ली मार्केटला अभ्यास दौरा
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचा दिल्ली मार्केटला अभ्यास दौरा
श्रीगोंदा : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती [...]
