Beed : परळी रेल्वेस्थानकात पाणीच पाणी (Video)

Homeशहरंबीड

Beed : परळी रेल्वेस्थानकात पाणीच पाणी (Video)

परळी येथे काल रात्री झालेल्या पावसाने नुकत्याच सुशोभीकरण केलेल्या एक नंबर प्लॅटफॉर्म वर, टाकलेल्या नवीन पत्रातून एक नंबर प्लॅटफॉर्मवर पाणीच  पाणी झाल

धनसंपत्तीपेक्षा संतसंग श्रेष्ठ असून त्यातूनच खरा आनंद मिळतो :- शिवदास महाराज जंगलेधुनकवाडमध्ये शिवदास महाराजांची प्रभावी कीर्तन सेवा.
जागतिक महिला दिनानिमित्त बीडमध्ये भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन; महिलांच्या कर्तृत्वाला सलाम
सरकारी कामात अडथळा आणल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता

परळी येथे काल रात्री झालेल्या पावसाने नुकत्याच सुशोभीकरण केलेल्या एक नंबर प्लॅटफॉर्म वर, टाकलेल्या नवीन पत्रातून एक नंबर प्लॅटफॉर्मवर पाणीच  पाणी झाले आहे . अवघ्या काही दिवसा अगोदरच या प्लॅटफॉर्मवर नवीन पत्रे टाकण्यात आले  होते . या पत्रातून कालच्या पावसाने सर्व प्लॅटफॉर्मवर पाणीच पाणी झाले ,त्याठिकाणी फॅन आणि विधुत जोडणीच्या जागेतून पाणी येत आहे. त्या ठिकाणी सर्व लोखंडी पोल असल्याने शॉक लागून अपघात होऊ शकतो. तेव्हा रेल्वे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन दुरुस्त करून घ्यावे.  तसेच नागरिकांनी प्लॅटफॉर्मवर थांबण्याकरिता  सावधनगी  बाळगावी. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर याची दुरुस्ती करून लोकांना अडचण होणार नाही .याची काळजी घ्यावी जेणेकरून कुठल्याही प्रकारची जीवित हानी होनार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे… .

COMMENTS