Homeताज्या बातम्यादेश

प.बंगालमध्ये गायींच्या कत्तलींवर बंदी

कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील भाजप सरकारने राज्यात गायी कापण्यावर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री सुवेंदु यांनी 1950 च्या बंगाल कायद्याचा आणि 2018 च्या

केरळच्या मुख्यमंत्रीपदी व्ही. डी. सतीशननिवडणूक निकालानंतर दहा दिवसांनी काँग्रेसचा निर्णय
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने दिव्यांग निधीचे वाटप : पहाडे
तटकरे विरूद्ध रोहित पवार वाद उफाळलावर्षा निवासस्थानाचे उंबरठे कोणी झिजवले ?


कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील भाजप सरकारने राज्यात गायी कापण्यावर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री सुवेंदु यांनी 1950 च्या बंगाल कायद्याचा आणि 2018 च्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत एक नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की ’फिटनेस सर्टिफिकेट’ शिवाय कोणत्याही जनावराची-म्हशीची हत्या पूर्णपणे प्रतिबंधित आहे. सार्वजनिक कत्तलखान्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. सरकारने म्हटले आहे की, जनावरांची हत्या केवळ नगरपालिकेच्या कत्तलखान्यात, किंवा स्थानिक प्रशासनाने निर्धारित केलेल्या कत्तलखान्यातच केली जाईल.

COMMENTS