Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रत्येक गावात बजरंग दलाची शाखा स्थापन करणार-शंकर नाईनवाड

मुखेड प्रतिनिधी - तालुक्यातील प्रत्येक गावात बजरंग दलाची शाखा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती बजरंग दलाचे तालुका संयोजक शंकर नाईकवाड यांनी

माजी आमदार प्रदीप नाईकांच्या बाले किल्ल्यात केरामांचा सुरुंग
जळगाव जिल्ह्यातील जवानाला वीरमरण
हादगाव- निवघ्यातील अवैध धंद्यांना अभय कोणाचे ?

मुखेड प्रतिनिधी – तालुक्यातील प्रत्येक गावात बजरंग दलाची शाखा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती बजरंग दलाचे तालुका संयोजक शंकर नाईकवाड यांनी दिली. ते दापका राजा येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलची शाखा स्थापना करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास गावकरी व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी श्री.ष.ब्र.108 डॉ.वीरुपाक्ष शिवाचार्य  महाराज,  ह.भ.प.नामदेव महाराज दापकेकर, बजरंग दल नांदेड़ जिल्हा सह संयोजक गणेश यशवंतकर राम जन्मोत्सव समिती नांदेडचे अध्यक्ष कालु भैया, गणेश बिरकुडे, विश्व हिंदू परिषदेचे मुखेड तालुका मंत्री महेश मुक्कावार, बजरंग दल तालुका संयोजक शंकर नाईनवाड, तालुका सहसंयोजक संतोष पोतदार भाजपा मुखेडचे शहराध्यक्ष किशोरसिंह चौहान,प्रहारचे शहराध्यक्ष साई बोईनवाड, प्रमोद मदारीवाले, परमेश्वर पवार तसेच दापका राजा येथील सरपंच संतोष दापकेकर,माजी सरपंच छोटूसिंह कुंवर,तंटामुक्ती अध्यक्ष गणेश जोगदंड, शिवाजी बेद्रे, माजी सैनिक अंजू मोरे, बाळराज बन  तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते धनराज बन,दत्ता वाडकर, दीपक दापकेकर, सुरज सरकाळे, संतोष बोईनवाड, विलास वाघे, ओमकार बयास, दयानंद बेद्रे, गजू कुंवर, नितेश गौर, माधव मदड, राजकुमार सांगवे,  अंकुश रिंगट, मनोज जोगदंड, माधव जोगदंड, महेश जोगदंड, संतोष सरकाळे, ज्ञानेश्वर वाडकर, ऋषिकेश वाडकर, श्रीकांत बोईनवाड, बालाजी पवार, पप्पू बेद्रे, गुणाजी चव्हाण, श्रीनिवास बेद्रे, मारुती मोरे, प्रदीप मोरे, विशाल मोरे , हनुमंत वाडकर, संकेत मोरे, बापूराव जोगदंड, सचिन जोगदंड ,माऊली पाटील, गणेश जोगदंड, रुपेश रुपनर, विनोद रुपनर, तुकाराम रिंगट, कृष्णा बन असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS