Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ यांना मन की बात कार्यक्रमाचे निमंत्रण

100 सेवानिवृत्त शिक्षकांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार सन्मान

कडा प्रतिनिधी - बीड जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ-मुंडे यांना दि.24 सप्टेंबर रोजी होणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमासा

सराफावर सहा गोळ्या झाडून दागिने लुटले
जावळी तालुक्यात चोरट्यांकडून 21 बंद घरे लक्ष्य : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
समूह शाळा योजनेला राज्यातून नकारची घंटा

कडा प्रतिनिधी – बीड जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ-मुंडे यांना दि.24 सप्टेंबर रोजी होणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमासाठी येण्याचे  भाजपाचे बीड जिल्हा सरचिटणीस शंकर देशमुख यांनी भेट घेऊन  निमंत्रण दिले.
आष्टी तालुक्यातील कडा येथे मन की बात या कार्यक्रमात  कडा व परिसरातील 100 सेवा निवृत्त शिक्षकांचा सन्मान जिल्हाधिकारी यांचे हस्ते केला होणार असुन ज्या शिक्षकांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे उत्कृष्ट काम केले व त्यांच्या ज्ञानदानामुळे विध्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर घडविता आहे व जनमानसाची , गोरगरिबांची सेवा करता आली व शासकीय , प्रशाकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याइतपत संधी देऊन अनेकांचे जीवनमान उंचविले अशा सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी बीड जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ-मुंडे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले , या प्रसंगी भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस शंकर देशमुख व युवानेते अजय धोंडे दिसत आहेत.

COMMENTS