Homeताज्या बातम्या

साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना जामीन

मुंबई ः  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्र किार्‍यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी माजी पालकमंत्री अनिल परब आणि सदानंद कदम गुरुवारी दा

भर पावसात जयंत पाटलांची सभा : लोकांना शरद पवारांची आठवण
नांदेड वाघाळा महानगरपालिकेला कचरा व सांडपाणी प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाचे कडक निर्देश
काँगे्रसमधील गोंधळ

मुंबई ः  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्र किार्‍यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी माजी पालकमंत्री अनिल परब आणि सदानंद कदम गुरुवारी दापोली कोर्टात प्रत्यक्ष हजर झाले होते. याप्रकरणी दापोली न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 15 हजारांचा जामीन मंजूर केला आहे. अनिल परब यांनी गुरुवारी पहिल्यांदाच दापोली दिवाणी न्यायालयात हजेरी लावत जामीन मंजूर करून घेतला तसेच दापोली पोलीस स्थानकात जाऊन त्यांनी काही महत्त्वाचा जबाबही नोंदवला आहे.

COMMENTS