Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बच्चू कडूंना ‘काळे फासणारास’ दोन लाखांचे बक्षीस 

कर्जत : प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना काळे फसल्यास दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे भारतीय जनता पक्षाची ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष

छतावर टेंट उभारताना विजेचा धक्का; देगलूरातील 27 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यूबारशाच्या कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान घडली दुर्घटना
जळगावमध्ये कंटेनर उलटल्याने दोघांचा मृत्यू
नांदेडमधील कोचिंग क्लासेस सुरक्षित आहेत का? लखनऊ दुर्घटनेनंतर अभ्यासिका आणि शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Displaying 1000100093.jpg

कर्जत : प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना काळे फसल्यास दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे भारतीय जनता पक्षाची ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष व कट्टर विखे समर्थक अशी ओळख असणारे  दादासाहेब सोनमाळी यांनी कर्जत येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्याच्या राजकारणात सध्या तापलेले वातावरण आणखी तापले आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अलीकडेच राज्याचे वरिष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाडीवर दगडफेक केल्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्यानंतर, या वक्तव्याचे तीव्र पडसाद अहिल्यानगर जिल्ह्यात उमटले आहेत.

COMMENTS