Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिल्ली स्फोटात 8 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी सायंकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फ

नांदेड जिल्ह्यात अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या जाळ्यात; खून, चोर्‍या, बनावट नोटा प्रकरणात वाढता सहभाग
पाताळगंगा नदीत पुरात वाहून आले हजारो गॅस सिलेंडर; सिलेंडर पकडण्यासाठी नागरिकांची नदीकाठी मोठी धावपळ.
सांगोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी सायंकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फोट झाला असून, या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटातील जखमींना लोक नायक जय प्रकाश नारायण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी सांगितले की, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या 15 जणांना लोक नायक रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यापैकी 8 जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. तिघे गंभीर जखमी आहेत.

COMMENTS