Author: Raghunath
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आजपासून भारत दौर्यावर
उद्या पंतप्रधान मोदींसोबत करणार द्विपक्षीय चर्चानवी दिल्ली ः फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे चार दिवसीय भारत दौर्यावर येत असून भारत [...]
प्रत्येक गोष्टीत धर्म आणणे भाजपची जुनी पद्धत
काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोपवर्धा ः टिपू सुलतान प्रकरणावरून भाजपकडून होत असलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन [...]
जयेश मेस्त्री यांना यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर
मुंबई ः मराठी साहित्यविश्वात मानाचा समजला जाणारा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 जाहीर झाला असून यंदा विविध वाङ्मय प्रकारांत [...]
ठाकरे बंधूंचे संजय राऊतांनी ठोचले कान
आक्रमक प्रचार, आणि महाराष्ट्र दौरा ठरला असता निर्णायकमुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील पराभवानंतर राजकीय वर्तुळात आत्मपरीक्षणाची च [...]
कॅलिफोर्नियात बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला
बंगळुरू : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात बेपत्ता झालेल्या 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सहा दिवसांच्या शोधानंतर आढळून आला आहे. कर्नाटकात [...]
एटीएसचे अहिल्यानगर, यवतमाळमध्ये छापे
दहशतवादी संघटनांशी संपर्काचा संशय ; अद्याप अटक नाहीअहिल्यानगर/मुंबई ः राज्यातील सुरक्षाविषयक हालचालींना वेग आला असून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने [...]
वंदे मातरम देशनिष्ठेची कसोटी ठरू नये : ओवेसी
नवी दिल्ली : सार्वजनिक जीवनात राष्ट्रभक्तीची अभिव्यक्ती कोणत्या मर्यादेत असावी आणि तिचे मोजमाप कशाने करावे, या प्रश्नावर पुन्हा एकदा राजकीय वाद र [...]
बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न
भंडारा : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला हादरवून सोडणार्या नवजात बालिकेच्या कथित विक्रीप्रकरणाला नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य [...]
केदारनाथ धामचे दरवाजे 22 एप्रिल रोजी उघडणार
डेहराडून : उत्तराखंडातील प्रसिद्ध केदारनाथ मंदिर येथील कपाट 2026 सालासाठी 22 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. महाशि [...]
हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात नांदेडमध्ये भाजपकडून जाहीर निषेध
नांदेड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर आं [...]
