न सांगता थेट प्रश्न करणे म्हणजे मिटकरींचा निव्वळ मुर्खपणा.

Homeताज्या बातम्या

न सांगता थेट प्रश्न करणे म्हणजे मिटकरींचा निव्वळ मुर्खपणा.

भाजप प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांचे अमोल मिटकरींवर टीकास्त्र

 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओ वर भाजपचे प्रवक्ते धर्मपाल मेश्राम(Dharmapal Meshram) यांनी बोचरी टीका केली. अमोल मिटकरी असे व्हिडीओ पोस्ट करून सरळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न करतात. अमोल मिटकरी यांनी हे स्पष्ट करावे की हा व्हिडिओ केव्हाचा आहे ? कुठला आहे ?…हे न सांगता थेट प्रश्न करणे म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे ,अशी टीका भाजपचे प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी केली.

शिंदे गटाला भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही.
अमोल मिटकरी यांनी आपलं डोकं दवाखान्यात तपासून घ्यावं.
अमोल मिटकरी यांची चौकशी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री यांना पत्र.

COMMENTS