लग्न लागताच नवरदेव बसला धरणे आंदोलनाला

Homeताज्या बातम्या

लग्न लागताच नवरदेव बसला धरणे आंदोलनाला

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणून खासदार जलील हे तीन दिवसापासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी मुस

जालना-यवतमाळमध्ये फुटला दहावीचा पेपर ! ; कॉपीमुक्त अभियानाला हरताळ
माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे दुःखद निधन
युवकांसाठी अद्ययावत प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती मंत्री लोढा ः आयटीआय आणि टोयोटाच्या उभारलेल्या प्रयोगशाळांचे उद्घाटन

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणून खासदार जलील हे तीन दिवसापासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी मुस्लिम समाजातील एका तरुणाचे लग्न झाले व लग्न होताच तो औरंगाबाद नामांतराविरोधात धरणे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी आला. आणि म्हणाला माझी गरज तिथे नाही तर या ठिकाणी आहे. त्याकरता मी आज धरणे आंदोलनाला या ठिकाणी उपस्थित आहे.

COMMENTS