Homeताज्या बातम्या

सोलापुरात पुन्हा एका फॅक्टरीला लागली भीषण आग

सोलापूर प्रतिनिधी – सोलापुरातील लक्ष्मीनारायण थिएटर मागे एका रेडीमेड फॅक्टरीला भीषण आग लागली. आणि या आगीत  फॅक्टरीत असलेल्या 7 शिलाई मशीन , 3  इस्त्री व अन्य वस्तू जळून खाक झाल्या आहे. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले आहे.  व आग आटोक्यात आली आहे. आगीचे  घटना आहे सोलापुरात वाढत आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

‘पर्यटन’च्या 59 हजार 610 कोटींच्या विकासकामांना स्थगिती
संचित रजेवरील फरार आरोपीला पुण्यातून तीन वर्षांनंतर उचलले
ट्विटरची चिमणी उडाली भुर्रर्र… ट्विटरमध्ये सर्वात मोठा बदल

COMMENTS