Homeताज्या बातम्यादेश

अफोर्डेबल हाउसिंग स्कीमवर 14 मोठ्या शहरांचा विकास करण्याची घोषणा

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या हंगामी अर्थसंकल्पत पीएम आवास योजनेसाठी 80,671 कोटींच

जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज!
पुण्यात पाणी पट्टीचा खर्च १२० कोटींनी वाढणार
कामावरुन काढल्याच्या रागातून मालकिणीला जिवंत जाळलं अन् स्वतःही जळाला

नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या हंगामी अर्थसंकल्पत पीएम आवास योजनेसाठी 80,671 कोटींची तरतूद केली होती. परंतु आता त्यात वाढ करण्यात आली आहे. पीएम आवास योजनेवर सरकारचा भर कायम राहणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 30 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 14 मोठ्या शहरांचा विकास करण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पीएम आवास योजनेंतर्गत 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 1 कोटी घरांसाठी शहरी घरांची योजना केली जाईल

COMMENTS