महाराष्ट्राला हादरवणारी घटना !

Homeताज्या बातम्या

महाराष्ट्राला हादरवणारी घटना !

६ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार.

उस्मानाबाद  प्रतिनिधी – उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील सिंदफळ गावात एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार करुन मुलीच्या गुप्तागावर नराधम आरोपीने वार केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. पीडीत मुलीवर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजते आहे.

Sangamner :अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने केला अत्याचार
कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
रिपब्लिकन ऑफ पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गजानन कांबळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल.

COMMENTS