अवघ्या 11 वर्षीय चिमुकलीवर 9 जणांकडून सामूहिक बलात्कार.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवघ्या 11 वर्षीय चिमुकलीवर 9 जणांकडून सामूहिक बलात्कार.

पोलिसांनी 9 आरोपींच्या आवळल्या मुसक्या.

नागपूर प्रतिनिधी- एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर(Nagpur) जिल्ह्यातील उमरेड(Umred) मध्ये समोर आला आह

राजधानीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
ओळखीतून महिलेवर सामूहिक बलात्कार
शाळेसमोरुन अपहरण करून धावत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

नागपूर प्रतिनिधी- एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर(Nagpur) जिल्ह्यातील उमरेड(Umred) मध्ये समोर आला आहे. गेल्या एक महिन्यात पीडितेवर 9 आरोपींनी अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. त्यांनतर उमरेड पोलिसांनी( Umred Police) पीडितेवर अत्याचार करणाऱ्या सर्व 9 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.  या संदर्भात पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सर्व 9 आरोपींना अटक केली आहे संबंधित घटनेप्रकरणी सर्व आरोपींना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

COMMENTS