Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावती हादरले! १८० तरुणींचे शोषण करून अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या नराधमाला ठोकल्या बेड्या

https://www.youtube.com/watch?v=Ykdh4ZyPChg अमरावती शहरात एका नराधमाने गेल्या काही काळापासून तब्बल १८० पेक्षा जास्त तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका
राज्यात मुसळधार पावसाचा तडाखापुणे-सातार्‍याच्या घाटमाथ्यावर जनजीवन विस्कळीत
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड

अमरावती शहरात एका नराधमाने गेल्या काही काळापासून तब्बल १८० पेक्षा जास्त तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले होते. आरोपीने या तरुणींशी मैत्री करून किंवा त्यांना विविध आमिषे दाखवून त्यांचे शारीरिक शोषण केले. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने या कृत्यांचे अश्लील व्हिडीओ (Obscene Videos) तयार केले आणि त्यानंतर ते सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणींना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती.

पीडित तरुणींपैकी काहींनी ध्येय दाखवून पोलिसांकडे धाव घेतली, त्यानंतर हे मोठे रॅकेट उघडकीस आले. अमरावती पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचून या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून पोलिसांनी मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत, ज्यामध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो सापडल्याची माहिती आहे.

COMMENTS