जनावारांपेक्षा सुद्धा भयानक कृत्य अफताबने केले 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

  जनावारांपेक्षा सुद्धा भयानक कृत्य अफताबने केले 

महिला सुरक्षेसाठी संसदेचे विशेष सत्र बोलवा इम्तियाज जलील यांची मागणी

औरंगाबाद प्रतिनिधी  - आरोपी कोणत्याही जातीचा असो त्याची जात न पाहता त्यांनी केलेलं कृत्य पाहिल्या गेलं पाहिजे जनावारांपेक्षा सुद्धा भयानक असे कृत्य

ओबीसी आरक्षणासाठी गंगाखेडला जोरदार रास्ता रोको आंदोलन l पहा LokNews24
केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांची वाळूज औद्योगिक नगरीत भेट
राज्यात उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून संचारबंदी : मुख्यमंत्री ; “या” अत्यावश्यक सेवा राहणार सुरु

औरंगाबाद प्रतिनिधी  – आरोपी कोणत्याही जातीचा असो त्याची जात न पाहता त्यांनी केलेलं कृत्य पाहिल्या गेलं पाहिजे जनावारांपेक्षा सुद्धा भयानक असे कृत्य अफताबने केले आहे. त्याला कायद्याच्या पलीकडे जाऊन सजा व्हायला हवी. निर्भया केसच्या वेळेस संपूर्ण देश बाहेर पडला होता मात्र काय झालं कायद्याचे चांगल्या पद्धतीने पालन होत नाहीये त्यामुळे अशा तक्रारी वाढत आहेत. स्त्रियांच्या या विषयांसाठी संसदेमध्ये चर्चा व्हायला हवी यासाठी विशेष सत्र बोलवायला हवे अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

COMMENTS