‘झुंड’ मध्ये अमिताभ सोबत काम केलेल्या अभिनेत्याला अटक

Homeताज्या बातम्या

‘झुंड’ मध्ये अमिताभ सोबत काम केलेल्या अभिनेत्याला अटक

नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या प्रियांशू रवी क्षत्रिय या कलाकाराला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर चोरी आणि घरफोडीचा आरोप आहे.   25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रियांशूनं झुंड सिनेमात बाबू ही भूमिका केली होती. ती चांगलीच गाजली होती.

मुंबईतील चार ठिकाणांना बॉम्बने उडवण्याची धमकी; विधानभवनासह, शेअर बाजार, मुंबई उच्च न्यायालयाचा समावेश
पेमगिरीमध्ये 3 कोटींचा निधी; विविध विकासकामांचे लोकार्पण
नांदेडनंतर संभाजीनगरमध्ये मृत्यूचे तांडव

COMMENTS