Homeताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेता अली मर्चेंटनं केलं तिसरं लग्न

लखनऊ प्रतिनिधी - लॉक अप' आणि 'बिग बॉस' सारख्या रिअ‍ॅलिटी शोचा भाग असलेल्या अली मर्चंटने 2 नोव्हेंबरला तिसरं लग्न केले. होय...अली मर्चंटच्या त

लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या खुनांचा तीव्र धिक्कार
VIRAL VIDEO : मास्क नाकाखाली आल्यामुळे पोलिसांनी भयंकर चोपला | Lok News24
दहा वर्षाखालील मुलांना साईदर्शनाची परवानगी द्या –अध्यक्ष आ. आशुतोष काळे

लखनऊ प्रतिनिधी – लॉक अप’ आणि ‘बिग बॉस’ सारख्या रिअ‍ॅलिटी शोचा भाग असलेल्या अली मर्चंटने 2 नोव्हेंबरला तिसरं लग्न केले. होय…अली मर्चंटच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा गेल्या होती आणि आता त्याच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत अलीने त्याची गर्लफ्रेंड अंदलीब जैदीशी लग्न केले आहे. 38 वर्षीय अली मर्चंटने 2 नोव्हेंबर 2023 रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये अंदलिब जैदीशी लग्न केले. त्यांचा लग्नाचे क फोटो समोर आले आहेत. सलमान खानचा शो ‘बिग बॉस’च्या चौथ्या सीझनमध्ये अलीने टीव्ही अभिनेत्री सारा खासनसोबत नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न केलं होतं.38 वर्षीय अली मर्चंटने 2 नोव्हेंबर 2023 रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये अंदलिब जैदीशी लग्न केले. त्यांचा लग्नाचे फोटो समोर आले आहेत. सलमान खानचा शो ‘बिग बॉस’च्या चौथ्या सीझनमध्ये अलीने टीव्ही अभिनेत्री सारा खासनसोबत नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न केलं होतं.

COMMENTS