अब्दुल सत्तार निजामाच्या प्रवृत्तीचे ; अंबादास दानवे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अब्दुल सत्तार निजामाच्या प्रवृत्तीचे ; अंबादास दानवे

राष्ट्रीय महिला आयोगाने मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी

औरंगाबाद प्रतिनिधी  -  राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. सत्तार

टीईटी घोटाळाप्रकरणी माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा पाय खोलात
TET परीक्षा घोटाळ्यात सत्तारांच्या दोन्ही मुलींचे नाव आहेत की नाही ?
स्वपक्षातील नेत्यांचेच माझ्याविरोधात षडयंत्र

औरंगाबाद प्रतिनिधी  –  राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. सत्तारांच्या विधानाची राष्ट्रीय महिला आयोगाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केली . तसेच अब्दुल सत्तार आणि सुसंस्कृतपणा यांचे काही देणे घेणे नाही सत्तार हे नेहमी निजामच्या प्रवृत्तीनेच बोलत असतात त्यामुळे त्यांच्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षा काय ठेवणार ? असा प्रश्न दानवेंनी उपस्थित केला. अशा प्रवृत्तींच्याना  समाजाने घरी बसवले पाहिजे असे देखील दानवे म्हणाले.

COMMENTS