Homeताज्या बातम्या

अंगावर झाड कोसळून रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू

मुसळधार पावसामुळे रिक्षावर पडले झाड

पुणे प्रतिनिधी – पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पुण्यामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे पुण्यातील विविध भागांमध्ये झादे पडण्याच्या घटना घडल्यात.अशीच एक घटना पुण्यातील रामनगर भागात घडली आहे. एका रिक्षा वरती एक मोठे झाड कोसळून एका रिक्षा चालकाचा  मृत्यू झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले.

जामखेडचे गटविकास अधिकारी यांची विभागीय चौकशीची मागणी
जळगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
आ. प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते 12 कोटी 12 लाख 70 हजार रुपयांच्या कामांचे लोकार्पण

COMMENTS