आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद

कोपरगाव शहरात मॅरेथॉन स्पर्धा हजारो नागरिकांचा सहभाग

अहमदनगर  प्रतिनिधी- अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने “रन फॉर हेल्थ” भव्य मॅरेथॉन स्पर्धा आज आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे(Ashutosh Kale) यांनी झेंडा दाखवत स्पर्धेला सुरूवात झाली. यामध्ये शालेय विद्यार्थी, लहान मुले, तरूण, तरूणी सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

मा. नामदार आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त जनता इंग्लिश स्कूल संवत्सर विद्यालयात शालेय वस्तूचे वाटप.
जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न ः आ. आशुतोष काळे
कोपरगाव शहरासाठी 20 लाखाचे जिम साहित्य ःआ. आशुतोष काळे

COMMENTS