Homeताज्या बातम्या

औरंगाबादमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील धावडा येथे घडली. सुरेखा दळवी आणि संतोष दळवी अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. शेतकरी दाम्पत्याच्या आत्महत्येच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आरक्षण आंदोलनाचा एसटीला फटका
बारावीचा निकाल मेच्या पहिल्या आठवड्यात ?
 पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याविरोधात भाजप आक्रमक

COMMENTS