नाशिकमध्ये डॉक्टरचा अल्पवयीन परिचारीकेवर अत्याचार

Homeताज्या बातम्या

नाशिकमध्ये डॉक्टरचा अल्पवयीन परिचारीकेवर अत्याचार

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 नाशिक प्रतिनिधी : नाशिकमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने खासगी रुग्णालयात प्रशिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन परिचारीकेवर अत्याचार झाल्य

16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत केला अत्याचार
कॉलेजला निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार
मुलीवर अत्याचार करून इमारतीवरुन खाली फेकले

 नाशिक प्रतिनिधी : नाशिकमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने खासगी रुग्णालयात प्रशिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन परिचारीकेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेतले आहे.  डॉ. उल्हास पांडुरंग कुटे(Dr. Ulhas Pandurang Kute) (५० रा,मोरवाडी ) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली आहे.

COMMENTS