Homeताज्या बातम्या

प्रेम प्रकरणातून तरुणीवर झाडली गोळी.

बिहार मधील धक्कादायक घटना

बिहार प्रतिनिधी - बिहार(Bihar) मधून एक धककादायक बातमी समोर आली आहे. भरदिवसा तरुणीवर गोळीबार करण्यात आली  आहे. एक तरुण रस्त्यावर उभा असतो. दरम्यान

कराड तालुक्यातील बेलवाडी येथे एकरी 125 टन उसाचे उत्पादन
माझ्या बडेनरा मतदार संघात आदित्य ठाकरे यांनी लढुन दाखवावं  – आ. रवी राणा  
खडकवासला धरणातून २ हजार क्युसेक्सने विसर्ग

बिहार प्रतिनिधी – बिहार(Bihar) मधून एक धककादायक बातमी समोर आली आहे. भरदिवसा तरुणीवर गोळीबार करण्यात आली  आहे. एक तरुण रस्त्यावर उभा असतो. दरम्यान  ती तरुणी रस्त्याने जात असताना हा तरुण पिशवीतून बंदूक काढतो आणि तिच्यावर गोळी झाडतो. मुलीला गोळी लागते आणि ती जागच्या जागी कोसळते. घडलेला हा संपूर्ण थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. तरुणीच्या मानेला गोळी लागली असून या तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रेमप्रकरणातून एका तरुणाने सामान्य भाजी विक्रेत्याच्या मुलीवर गोळीबार केला असल्याचा संशय़ पोलिसांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS