Homeताज्या बातम्या

ग्रीसमध्ये खडकावर बोट आदळल्याने मोठी दुर्घटना

बोटीमधून जवळपास ९५ नागरिक प्रवास करत घटनेत १७ जणांचा मृत्यू

ग्रीस प्रतिनिधी - ग्रीसमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. दक्षिण ग्रीस(Southern Greece) मधील किथीरा बेटावर( island of Kythira) नाग

आनंदाचा शिधा योजनेला विरोध करणारी याचिका फेटाळली
राजकीय भूकंप! राघव चड्ढा यांच्यासह ‘आप’चे ७ खासदार भाजपमध्ये; देशाच्या राजकारणात मोठी खळबळ!
लाच घेतल्याप्रकरणी वीज निरीक्षकाला अटक l LOK News 24

ग्रीस प्रतिनिधी – ग्रीसमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. दक्षिण ग्रीस(Southern Greece) मधील किथीरा बेटावर( island of Kythira) नागरिकांना घेवून जाणाऱ्या दोन बोटी खडकाला आदळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला असून यात १६ महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली आहे. तटरक्षक दलाच्या माहितीनुसार, बोटीमधून जवळपास ९५ नागरिक प्रवास करत होते. प्रवासादरम्यान या दोन बोट खडकाला आदळल्या. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून अजूनही ३० जणांचा शोध लागला नसल्याची माहिती आहे.

COMMENTS