Homeताज्या बातम्याविदेश

थायलंडमध्ये चाईल्ड केअर सेंटरमध्ये गोळीबार

22 मुलांसह 34 जणांचा मृत्यू दाधुंद गोळीबारात एकूण 34 निष्पाप जीव गेले

थायलंड प्रतिनिधी  - थायलंड(Thailand)  मध्ये एका चाईल्ड केअर सेंटरमध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. या अंदाधुंद गोळीबारात एकूण 34 निष्पाप जीव गे

अदानी समूहाला ‘सर्वोच्च’ क्लीन चीट  
अर्थखाते टिकेल की नाही सांगता येत नाही
सामूहिक अत्याचारप्रकरणी दोन जवानांना अटक

थायलंड प्रतिनिधी  – थायलंड(Thailand)  मध्ये एका चाईल्ड केअर सेंटरमध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. या अंदाधुंद गोळीबारात एकूण 34 निष्पाप जीव गेले आहे. मृतांमध्ये 22 मुलांचा समावेश आहे. हल्लेखोर आरोपी माजी पोलीस असल्याची माहिती समोर आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. हल्लेखोरांनी मुलांना आणि प्रौढांना आपला निशाणा बनवलं. अनेकांवर त्यांना चाकूनेही हल्ला केला. चाईल्ड केअर सेंटरमध्ये गोळीबार केल्यानंतर हल्लोखोर त्याच्या घरी गेला. तेथे त्याने पत्नी आणि मुलाचीही हत्या केली. त्यानतंर स्व:ताला गोळी मारुन आत्महत्या केल्याची देखील माहिती समोर येत आहे.पन्या खमराब असे आरोपीचं नाव असल्याचं समोर आलं आहे.

COMMENTS