Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयुर्वेद, योगाची परीक्षा हिंदी भाषेतही देता येईल

छ.संभाजीनगर ः आयुर्वेदा, योगा, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी अर्थात आयुष अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी अनिवार्य असलेली आयुष-पीजी प्रवेशपूर्व परीक्षा घेतलीजाणार आहे. त्यासाठी 31 जुलैपर्यंतइंटर्नशिप पूर्ण केलेले विद्यार्थीच पात्र ठरणार आहेत. त्यानुसार ‘एनटीए’ अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे नियोजनही करण्यातआले आहे. प्रवेशपूर्व परीक्षा देण्यासाठी इंग्रजीसह हिंदी भाषेचाही पर्यायही उपलब्धकरून दिला आहे.

ओबीसी आरक्षणासाठी गंगाखेडला जोरदार रास्ता रोको आंदोलन l पहा LokNews24
दीड लाखाची लाच घेतांना तहसीलदारास रंगेहाथ पकडले
सिल्लोड ,शहरातील नगर परिषद प्रशालेच्या मैदानाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते भूमीपूजन

COMMENTS