Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन

पुणे ः पुणे शहराच्या माजी महापौर रजनी रवींद्र त्रिभुवन यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सकाळीच त्यांच्या भावाचे निधन झाले ह

पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार
येसगावच्या विकासाची वाटचाल कायम सुरू राहील ः कोल्हे
ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर भावे यांचे निधन

पुणे ः पुणे शहराच्या माजी महापौर रजनी रवींद्र त्रिभुवन यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सकाळीच त्यांच्या भावाचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाचा धक्का बसून त्यांचेही निधन झाले. भावा-बहिणीचे एकाच दिवशी निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रजनी रवींद्र त्रिभुवन यांच्या भावाचे बुधवारी सकाळी निधन झाले होते. त्यामुळे त्या आपल्या कुटुंबियांसमवेत भावाच्या अंत्यदर्शनाला गेल्या होत्या. त्यानंतर बुधवारी त्यांचेही निधन झाले.

COMMENTS