Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस निरीक्षक अशोक नजन यांची आत्महत्या

नाशिक ः नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्यातील दुय्यम पोलिस निरीक्षक अशोक नजन यांनी मंगळवारी सकाळी पोलिस स्टेशनमध्ये स्वतःच्या सर्विस रिव्हायलवरने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. या घटनेमुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. नजन यांनी टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

हकनाक बळी !
Buldhana : मोदींच्या निषेधार्थ वरात घेऊन नवरदेव थेट उपविभागीय कार्यालयात | LOKNews24
सात मल्टीनिधी संस्थांनी गुंतवणूकदारांना फसवले…

COMMENTS