Homeताज्या बातम्यादेश

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची तयारी पूर्ण

अयोध्या : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची सर्वांनाच आतुरता आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्या

नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे : जिल्हाधिकारी
अण्णांच्या हस्ते वृक्ष लागवड करुन क्रांतीविरानां केले अभिवादन
राहुरीमध्ये राज्यपाल व चंद्रकांत पाटील यांच्याप्रतीकात्मक पुतळयांचे दहन पोलिसांनी रोखले

अयोध्या : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची सर्वांनाच आतुरता आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उदघाटन सोहळ्याची आमंत्रणे पोहोचली आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत राम आणि सीतेची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि दीपिका चिलखिया यांना 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे.

COMMENTS